Posts

Showing posts with the label taxability

Unexplained Income & It's Taxability-Marathi

Image
My Dear readers, followers, taxpayers & clients,   Welcome to my blog. Get yourself update with changes in tax structures.  गुंतवणूक , खर्च , जमा रकमा इ . चे स्पष्टीकरण न देता आल्यास होणारे परिणाम – सर्वात धोकादायक कलमे ( कलम ६८ ते ६९ ड ) जेव्हा एखादी रक्कम करदात्याच्या वह्यांमध्ये जमा असते आणि करदाता ती रक्कम कोठून किंवा कोणाकडून आली याचा खुलासा करू शकत नसेल किंवा करदात्याने दिलेला खुलासा टॅक्स ऑफिसरना योग्य वाटला नाही तर अशी रक्कम ज्या मागील वर्षात जमा केली असेल तर सदर रक्कम त्या   वर्षाचे   उत्पन्न धरले जाईल . ( कलम ६८ ) करदाता एखाद्या वहीमध्ये जमा रकमेच्या स्त्रोताचा खुलासा करू शकत असेल पण त्याला त्या रकमेच्या स्त्रोताच्या स्त्रोताचा ( उदा . रक्कम देणाऱ्याच्या स्त्रोताचा ) खुलासा करता आला नाही तरी रक्कम घेणारा हा आयकरदाता आहे किंवा नाही हे करदात्यास दाखवण्यासाठी विचारता येणार नाही . गिफ्ट देणारी व्यक्ती दाखवून फक्त चालणार नाही तर त्या व्यक्तीच्या सांपत्तिक स्थित