परफेक्ट (SIP) योजना कशी निवडावी

My Dear readers, followers, taxpayers & clients, Welcome to my blog. Get yourself update with changes in tax structures. परफेक्ट एसआयपी (SIP) योजना कशी निवडावी ? या मध्ये मी अगदी बेसिक मुद्दे जे सर्वसामान्य आहेत ते सांगणार आहे. हे मुद्दे थोडक्यात मांडणार आहे जे फक्त याचे ज्ञान देऊ शकतात. जे एस आय पी (SIP) या विषयात अगदी नवीन आहेत त्यांना हे मुद्दे एस आय पी निवडीसाठी नक्कीच मदत करू शकतील . याबाबतीत महत्वाचे म्हणजे तुम्ही तुमच्या फंड मॅनेजरशी सल्लामसलत करूनच आणि सर्व म्युच्युअल फंडांच्या याद्या पाहूनच एस आय पी निवडली पाहिजे. आपल्यासाठी म्युच्युअल फंड कसा सर्वात जास्त फायदेशीर ठरेल याविषयी फंड मॅनेजरच्या सूचनांचा संदर्भ घेणे आवश्यक आहे . इंटरनेटवर एक साधा ब्राउझिंग देखील आपणाला कोणत्या एसआयपी (SIP) किंवा म्युच्युअल फंडाची निवड करावी हे शोधण्यात मदत करेल. अर्थात हे शोधण्यासाठी आपणाकडे सय्यम आणि पेशन्स असणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच मागील वर्षांत त्यांनी किती